2020 महापूर ची आठवण - बातमी एक्सप्रेस फोटोस |
ब्रम्हपुरी: मध्य प्रदेश व नागपूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने गोसीखुर्द धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे . त्यामुळे तालुका प्रशासन अलार्ट मोड वर आहे. तालुक्यातील लाडज , चिखलगाव , पिंपळगाव भोसले , अऱ्हेर नवरगाव, कोलारी, बेलगाव ,देऊळगाव, धानोरी, दिघोरी ,नांदगाव जानी ,भालेश्वर, हरदोली ,सावलगाव ,सोनेगाव, बेटाळा, बोळेगाव, खरकाळा ,रणमोचन ,पिंपळगाव खळखळा, रुई ,निलेश, पाचगाव ,गांगलवाडी, बरडकिणी ,चितेगाव, वांदरा ,डोरली ,आवळगाव ,हळदा, मुलगा मांगली ,किन्ही या गावात पुराचे पाणी शिरले असून, तर भात शेतीची नुकसान मोठे नुकसान झालं आहे.
लाडज ते चिखलगाव डोंगा प्रवास मार्ग पूर्णपणे दुसर्या दिवसी तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. 17-09-2023
2020 महापूर ची आठवण
बातमी लेखन अपडेट होत आहे:
ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार -
लाडज गावातील खालील भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. शेतीचे पंचानमा करून शेतकर्यांना तत्काल मद्त करा. ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
गोशीखुर्द आजची अपडेट जाणून घ्या : क्लिक मी
चिखलगाव गावातील खालील काही भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. शेतीचे पंचानमा करून शेतकर्यांना तत्काल मद्त करा.
पिंपळगाव भोसले ,अऱ्हेर नवरगाव या दोन्ही गावातील खालील भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. शेतीचे पंचानमा करून शेतकर्यांना तत्काल मद्त करा.
तर वरील उर्वरित गावात सुधा पुराचे पाणी शिरल आहे. आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरि प्रशासनाने शेतीचे तात्काळ पंचनामा करून मदत करावी.