'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी | लाडज गाव पुन्हा जलमय! घरांत, दुकानांत शिरले पुराचे पाणी तर शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात | BatmiExpress™

0

Chandraapur,Ladaj,Bramhapuri,Bramhapuri Live,Chandrapur Live,Chandrapur Flood,Goshikhurd,Gosikhurd,Chandrapur Flood 2022,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज येथे चौथ्यांदा पुराचे पाणी गावात शिरले असून, खालचं अर्धे गाव पाण्याखाली गेले आहे. शेतीत पाणी शिरल्याने गावकयांचे अति नुकसान झाले आहे. लाडज येथील पूरस्थितीची कडे प्रशासन दुलर्क्ष करत असलायचं चित्र पुन्हा दिसत आहे. कारण गावात पुराचे पाणी शिरले पण तालुका प्रशासन आजही बघायला आलं नाही. गावात फक्त पूर वाढीच्या सूचना आणि स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे असे आवाहन लाडज ग्रामपंचायत कडून केले जात आहे. 

लाडज ते चिखलगाव डोंगा प्रवास मार्ग पूर्णपणे चौथ्यांदा तात्पुरता बंद करण्यात आलं आहे. खालच्या भागातील घरे,दुकाने आणि शेती पाण्याखाली गेली आहे. लाडज गावात चौथ्यांदा पुरपरिस्थिती उदभवली आहे. 

लाडज गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे. परंतु प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा बोट उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. 

ब्रम्हपुरी तालुका मोबाइल रिपोटर अनुसार - लाडज गावातील खालील भागातील घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. शेतीत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे अति नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुका प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.

तालुका प्रशासन एवं लोक प्रतिनिधींनी लाडज येथील पूरस्थितीची पाहणी करून आणि शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी - अशी विनंती लाडज येथील नागरिकांची प्रशासनाला केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×