⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI : विश्लेषण आणि ताज्या बातम्या

गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज विश्लेषण आणि ताज्या बातम्या,Gosikhurd Flood 2023,Gosikhurd Flood Live Updates,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,

Gosikhurd Flood 2023 AI,Gosikhurd,Gosikhurd Flood 2023,Gosikhurd Flood Live Updates,Gosikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,


Alert: AI अपडेट होत आहे. अपडेट झालं की डेटा अपडेट होईल. 

गोसीखुर्द धरण, भारताच्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील पवनी जवळ वैनगंगा नदीवर आहे. वर्षभर सिंचनासाठी नदीतील पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करण्यासाठी धरणामध्ये 33 स्पिलवे गेट्स आहेत. 
  • अधिकृत नाव: गोसीखुर्द धरण (इंदिरासागर जलाशय)
  • स्थान: पौनी, भंडारा, महाराष्ट्र, भारत
  • बांधकाम सुरू झाले: २२ एप्रिल १९८८
  • उघडण्याची तारीख: 2008
  • मालक: जलसंपदा विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत
  • धरणाचा प्रकार: गेट्स स्पिलवेसह मातीचे धरण
  • जप्त: वैनगंगा नदी
  • उंची: 22.55 मीटर (74.0 फूट)
  • ओलिताखालील क्षेत्रफळ: २,५०,८०० हेक्टर

    गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI 

दिनांक:23-09-2023
एकूण दरवाजे: 33
एकूण मिटरने दरवाजे खुले:1
एकूण बंद दरवाजे:00
एकूण पाण्याचा विसर्ग:7307.61 m³/sec (258066 Cusec)

 कारधा पाणी पातळी:कमी 
इशारा पातळी:नाही 
धोक्याची पातळी: नाही 
नदीकाठच्या गावांना इशारा:नाही 
Noteबातमी एक्सप्रेस AI 99.99% डेटा प्रत्यक्षात अपडेट करू शकतो. 

आजच्या ताज्या बातम्या:

सविस्तर बातमी वाचा: क्लिक मी 

Gosikhurd National Project Date : 23-09-2023,
@09
:00 Hrs. Level : 243.550 m (FRL : 245.500 m) GS : 774.441 MCM (67.57%) LS : 368.534 MCM (49.79%) Gate Position* : 33 Gate Open By 1m. Total Discharge in River : 7307.61 m³/sec (258066 Cusec) For Irrigation : RBC : 10 m³/sec



कालच्या बातम्या:




मागील बातम्या:

📣 दिनांक 21/09/2023, 18:00 Hrs
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग *6000-8000 क्युमेक्स* पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे.

Gosikhurd National Project Date : 20-09-2023,
@20
:00 Hrs. Level : 243.970 m (FRL : 245.500 m) GS : 844.078 MCM (73.65%) LS : 438.171 MCM (59.20%) *Gate Position* : 33 Gate Open By 0.5m. *Total Discharge in River* : 3868.42 m³/sec (136612 Cusec)

Gosikhurd National Project
Date : 16-09-2023, @21:00 Hrs. ( 9:00 PM )
Level : 242.210 m (FRL : 245.500 m)
GS : 582.549 MCM (50.83%)
LS : 176.642 MCM (23.87%)
IF : 31.051 MCM / 17250.56 m³/sec
OF : 29.784 MCM / 16546.67 m³/sec
Gate Position : 7 Gate Open By 3m & 26 Gate Open By 2.5m

Gosikhurd National Project Date : 16-09-2023,
@15
:00 Hrs. ( 3:00 PM) Level : 242.110 m (FRL : 245.500 m) GS : 570.128 MCM (49.75%) LS : 164.221 MCM (22.19% *Gate Position* : 7 Gate Open By 3m & 26 Gate Open By 2.5m Spillway : 16475.48 m³/sec *Total Discharge in River* : 16475.48 m³/sec


Alert... Date = 16/09/2023 Erai dam at 12:00 hrs Level = **207.350* Mtr Gross Storage =166.338 Live Storage =146.583 Gross Percentage =96.622 % Live percentage =96.184% Gate No 1,4 &7 opened by 0.5mtr @ 1:30 Hrs. 3 gates are opened. Total discharge = 107.781 m3 per sec


Gosikhurd National Project Date : 16-09-2023,
@11
:30 Hrs. Level : 242.120 m (FRL : 245.500 m) GS : 571.368 MCM (49.85%) LS : 165.461 MCM (22.35%) *Inflow & Ouflow 0.5 Hourly:* IF : 28.818 MCM / 16121 m³/sec OF : 28.568 MCM / 15871 m³/sec Gate Position : 33 Gate Open By 2.5m.

दिनांक 16/09/2023 वेळ 01:30 am

🛑🛑गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असल्यामुळे धरण सुरक्षेच्या दृष्टीने व धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पुढील काही तासात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने 16000 ते 18000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकर्‍यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे.
संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती. 🛑🛑

Alert.... ! Gosikhurd National Project Date : 15-09-2023,
@23
:25 Hrs. Level : 243.100 m (FRL : 245.500 m) GS : 704.769 MCM (61.49%) LS : 298.862 MCM (40.38%) *Gate Position* : 17 Gate Open By 2.5m & 16 Gate Open By 2m Total Discharge in River : 15206.89 m³/sec (537026 Cusec)


दिनांक नुसार बातम्या :

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.