तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Dam (VIDEO) | भंडार्‍यातील गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा (23/09/2023, 9:30 am): गोसीखुर्द धरणाचे  (Bhandara Gosikhurd Damपाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 8000 ते 9000 क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.

विडियो बघा:

Gosikhurd Dam (VIDEO): गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

9:00 am

 गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसापासून अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट 1 मिटरणे उघडण्यात आले असून वैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी

आज सकाळी 9 वाजता 33 गेट 1 मिटरणे उघडण्यात आल आणि एकूण पाण्याचा 258066 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


विडियो बघा:

सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता वेळ पडल्यास पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.