Gadchiroli Flood Updates: जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे काही मार्ग बंद; लगेच बंद मार्ग जाणून घ्या | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Alert,Gadchiroli Flood Live Updates,Gadchiroli Floods 2023,Gadchiroli Flood,

Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Gadchiroli,Gadchiroli Heavy Rain 2023,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli  Alert,
फोटो न्यूज दर्शवीत आहे. ( फोटो - गडचिरोली - सिरोंचा )

गडचिरोली  जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार पुरामुळे काही मार्ग बंद झाल आहेत. अशा बंद मार्गाची यादी खाली दिली आहे. 
जिल्हा- गडचिरोली

जिल्हा- गडचिरोली
दि. 17.09.2023, वेळ- सकाळी 10.00 वा.
---
1. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (तालुका अहेरी)
2. वडसा वळण रस्ता (तालुका देसाईगंज)
3. भेंडाळा-गणपुर बोरी (तालुका चामोर्शी)
4. शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-
रामाळा-घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी)
5. गडचिरोली -आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली)
6. गडचिरोली -चामोर्शी-आष्टी ( तालुका गडचिरोली)
7. आलापल्ली -आष्टी-गोंडपिपरी (चामोर्शी तालुका)

दि. 16.09.2023, वेळ- रात्रो 7.00 वा.
---
1. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (तालुका अहेरी)
2. वडसा वळण रस्ता (तालुका देसाईगंज)
3. भेंडाळा-गणपुर बोरी (तालुका चामोर्शी)
4. शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-
रामाळा-घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी)
5. गडचिरोली -आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली)
6. गडचिरोली -चामोर्शी-आष्टी ( तालुका गडचिरोली)

जाणून घ्या गोसीखुर्द  ची ताजा अपडेट:
      | Gosikhurd AI   

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.