Gosikhurd Dam News: गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले; 7 गेट 1 मीटरने तर 26... | Batmi Express

गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले: 33 दरवाज्यातून 45539.97 क्युमेक पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे.

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Gosikhurd News,Bhandara News,

सोर्स: गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI 

भंडारा: गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासापासून मुसळधार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात वाढ झाल्याने धरणाचे 33 पैकी 7 गेट 1 मीटरने तर उर्वरित  26 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 45539.97 क्युमेक पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु  आहे.  धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येईल. सध्या गोसीखुर्द चे सर्व दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. 33 दरवाज्यातून 45539.97 क्युमेक पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. 

लेख वाचा:

महापूर ओसरला की लगेच...  आरोग्याची झटपट काळजी घ्या नाहीतर.... 

नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.