Gadchiroli Flood Live Updates: जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे काही मार्ग बंद; लगेच बंद मार्ग जाणून घ्या | Batmi Express

गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार पुरामुळे काही मार्ग बंद झाल आहेत. बंद मार्ग जाणून घ्या

Gadchiroli Rain,Gadchiroli Rain 2023,Gadchiroli,Gadchiroli Heavy Rain 2023,Gadchiroli Heavy Rain,Gadchiroli  Alert,
फोटो न्यूज दर्शवीत आहे. ( फोटो - गडचिरोली - सिरोंचा )

गडचिरोली  जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार पुरामुळे काही मार्ग बंद झाल आहेत. अशा बंद मार्गाची यादी खालील दिली आहे. 

आजची यादी लवकरच अपडेट केली जाईल:

*नोट: आपण बातमी एक्सप्रेस वेबसाइट ल भेट देत रहा: 


सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्राप्त झालेली माहिती: 

दि. 19.08.2023, सायं. 7.00 वा
जिल्हा - गडचिरोली
  • तळोधी आमगांव एटापल्ली राज्यमार्ग (पोहार नदी)
  • मुधोरी लक्ष्मणपूर येनापूर वायगांव कन्हाळगांव रविंद्रपूर राममोहनपूर सुभाषग्राम रस्ता (स्थानिक नाला)
  • चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट राज्यमार्ग (पोहार नदी पोटेगांव जवळ)
  • चातगांव कारवाफा पोटेगांव पावीमुरांडा घोट राज्यमार्ग (काटेझरी जवळ स्थानिक नाला ) 
  • चातगांव कारवाफा पेंढरी राज्यमार्ग (कारवाफा नाला, स्थानिक नाला) 
  • मानापूर मंगडा अंगारा कोसरी मालेवाडा रस्ता (मानापूर जवळ लोकल नाला)

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.