भामरागडमध्ये नात्याला काळिमा; काकाकडून १३ वर्षीय मुलीवर तीन वर्षे अत्याचार | Batmi Express

Be
0

Bhamragad,Bhamragad News,Gadchiroli,Gadchiroli Crime,Crime,

भामरागड : तालुक्यातील येवली परिसरात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने तब्बल तीन वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणी मन्नेराजाराम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->