Total: 4146 Article
ब्रम्हपुरी: तालुक्यात वाघ आणि शेतकऱ्याची झुंज; सकाळची चित्तथरारक घटना..! Batmi Express
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील नांदगाव (जानी) शेत शिवारात आज, रविवार 16 मार्चला सकाळच्या सुमारास चित्तथरारक घटना उघडकीस आली आहे.वाघाचा बछडा आणि शेतकऱ्याची झुंज होऊन अखेर ४३ वर्षीय शेतकऱ्याने वाघाला पिटाळून लावले.मात्र,झालेल्या झुंजीत शेतकरी जखमी झाला. जखमी शेतकऱ्यास ब्र…Chandrapur Live: घोडाझरी तलावात बुडून 5 युवकांचा मृत्यू | Batmi Express
चंद्रपूर:- जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या 5 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पाचही मुलांचे मृतदेह तासभरानंतर नागभिड पोलिसांनी शोधून काढले. मृतदेह ताब्यात घेऊन नागभिड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आली आहेत.त्या…ब्रम्हपुरी: आत्महत्या की हत्या? गळफास घेण्याच्या 15 दिवसांपूर्वीच प्रेमप्रकरणाची पोलिसांत तक्रार ... बातमी एक्सप्रेस
चंद्रपूर :- ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उचली गाव परिसरातील टॉवरला रविवारी 2 मार्च रोजी गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर वय 14 वर्षे,रा.चांदली व रोहित रमेश लिंगायत वय 25 वर्षे,रा.उचली, ता.ब्रम्हपुरी या प्रेमींनी गळफास घेऊन आत्मह…Chandrapur Drowned News: पोलीस बनायचं होतं स्वप्न मात्र नियतीने घात केला | Batmi Express
चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाले. यात एका मुलीला वाचविण्यात तरुणांना यश आले मात्र एका तरुणींचा मृत्यू झाला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हि घटना आज दि. 15 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली.मृतकाचे नाव संध्य…वडसा : 46 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express
वडसा (गडचिरोली): वडसा शहराच्या गांधी वार्ड येथे एका 46 वर्षीय इसमाने स्वतःच्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार 15 डिसेंबरच्या दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव उमेश महादेव सिंगाडे …वडसा: 35 वर्षीय इसमाचा तलावात बुडून मृत्यू... | Batmi Express
वडसा (गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील एका 35 वर्षीय इसमाचा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार 9 डिसेंबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय शंकर करपते वय 35 वर्षे,रा.चोप,ता.देसाईगंज असे त…गडचिरोली: वाघाच्या हल्ल्यात 25 वर्षीय गर्भवती महिला ठार | Batmi Express
गडचिरोली :-शहरापासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या कुरखेडा(चातगाव) येथील 25 वर्षीय गर्भवती महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,शुक्रवार दिनांक:- 6 डिसेंबरला दुपारी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शारदा महेश मानकर ( Sharda Mahesh Mankar) वय - 25 वर्षे रा.कुरख…Food Poisoning Z. P. School In Pardi: चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा | Batmi Express
सावली:- पंचायत समिती सावली ( Sawali Panchayat Samiti ) अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा ( Z. P. School In Pardi ) येथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या 132 विद्यार्थ्यांनां अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना आज दुप…Gosikhurd Live 2024: गोसीखुर्द धरणाच्या विद्युत गृहामधून 80 क्यूमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु | Batmi Express
गडचिरोली:- गोसीखुर्द धरणाच्या विद्युत गृहामधून 80 क्यूमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने चीचडोह बॅरेजचे पाणी साठ्यात वाढ होऊन नदीची पाणी पातळी वाढत आहे. तसेच या प्रकल्पाचे ऊर्ध्व भागातील तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचे नदी पात्रातील बां…चंद्रपूर: जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार | Batmi Express
चंद्रपूर :- सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव गावानजीक जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव रेखाबाई मारोती येरमलवार (५५) असं आहे. ही महिला शुक्रवारला ११ वाजताच्या …Shivshahi Bus Accident News: शिवशाही बस अपघात; 11 मृतकांपैकी 9 मृतांची ओळख पटली | Batmi Express
गोंदिया:- गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक अर्जुनी (Sadak Arjuni) तालुक्यात झालेल्या शिवशाही (Shivshahi Bus Accident) बस अपघातात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू (11 Passengers Dead) झाला आहे. मृतकांमध्ये एक महिला पोलीस कर्मचार्याचा देखील समावेश आहे. तर 3 लोक …वडसा: अज्ञात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या… | Batmi Express
/* custom css */ .tdi_66, .tdi_66 .tdc-columns{ min-height: 0; }.tdi_66, .tdi_66 .tdc-columns{ display: block; }.tdi_66 .tdc-columns{ width: 100%; } /* custom css */ .tdi_68{ …Chandrapur: ब्लॅक फिल्म असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा | Bami Express
चंद्रपूर: वाहनांच्या काचावर ब्लॅक फिल्म लावून सदर वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या खिडक्या पारदर्शक असाव्यात, असे वाहतूक नियमात नमूद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाध…गोसीखुर्द पूर 2024 लाईव्ह AI कव्हरेज विश्लेषण आणि ताज्या बातम्या | Batmi Express
गोसीखुर्द पूर 2024 लाईव्ह कव्हरेज (AI)दिनांक:12/09/2024एकूण दरवाजे: 33 एकूण उघडे दरवाजे:19 - 2.5 M + 14 - 2Mएकूण बंद दरवाजे:00एकूण पाण्याचा विसर्ग:विसर्ग सुरूधरणाची पाणी पातळी:सध्या अपडेट नाही. इशारा पातळी:होय धोक्याची पातळी: होयनदीक…Gosikhurd Flood | गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरूच; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express
भंडारा: गोसीखुर्द धरणाच्या (Bhandara Gosikhurd Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे 33 पैकी 19 गेट 2.5 मी. तर 14 गेट 2 मी. उघडण्यात आले असून धरणातून आवश्यकते नुसार …Gadchiroli Flood Updates: जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे आज हे मार्ग बंद; एका क्लिक वर जाणून घ्या | Batmi Express
गडचिरोली :- दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज,11सप्टेंबर ला दुपारी 3.30 वाजे पर्यंत जिल्ह्यातील 10 मार्ग अद्यापही बंद स्वरूपात असल्याने सदर मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करून आवागमन करावे; असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आह…ब्रम्हपुरी: विजेच्या तारेचा स्पर्शाने चार शेतकऱ्यांचा मृत्यू | Batmi Express
ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यातील गणेशपुर गावाच्या शेतशिवारात सदरची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यात मागील दोन- तीन दिवसांपासून पाऊस सुरु होता. दरम्यान आज उघडीप असल्याने अनेक शेतकरी शेतात कामासाठी गेले होते. याच वेळी शेतात काम करीत असताना…दलीत मित्र स्व.श्रीराम धोटे साहेबांची क.क.विद्यालय सुरबोडी येथे जयंती साजरी | Batmi Express
सुरबोडी : आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे मुख्य संस्थापक सचिव दलित मित्र श्रीरामजी धोटे साहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 ला कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुरबोडी येथे साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच…चंद्रपूर: वैनगंगा नदीने दुसऱ्यांदा ओलांडली धोक्याची पातळी; पूर बुडीत गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express
चंद्रपूर : गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी गोसीखुर्द धरणाचे 27 गेट दीड मीटरने तर 6 गेट एक मीटरने उघडण्यातआले असून पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरू आहे. भंडारा जिल्ह्याला काल रेड अलर्ट (Red Alert) जारी क…Chandrapur | जिल्हा सामान्य रुग्णालयात (जीएमसी) आता रुग्णांना भेटण्याकरिता पास बंधनकारक | Batmi Express
चंद्रपूर, दि. 24 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर (जिल्हा सामान्य रुग्णालय) येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व रुग्णालयात विनाकारण होणारी गर्दी टाळण्याकरिता 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे…