Bramhapuri Traffic Police | एका तरुणाला वाहतूक पोलिसांकडून भर चौकात मारहाण तर दुचाकीची चावी काढली | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Traffic Police,
ही फोटो न्यूज दर्शवीत आहे. 


ब्रम्हपुरी 13 - मोबाइल रेपोटर: तालुक्यात आज विजय वडेट्टीवार यांची रॅली ख्रिस्तानंद हॉस्पिटल समोरन काढण्यात आली होती. त्यावेळेस दोन -तीन ट्रॅफिक पोलिसांनी एक तरुणाला बेधुन थप्पड मारहाण केली आणि इतकेच नाही तर चक्क त्याची दुचाकीची चावी सुद्धा काढली. 

एका तरुणाला निर्दयीपणे मारहाण केल्याचा हा धक्कादायक प्रकार नागरिक बघत होते पण कुणीही याकडे लक्ष दिल नाही. जनता मध्ये नागरिकता आहे की नाय ?  तरुणाने घरी जाऊन थेट बातमी एक्सपेस टीमला व्हाट्सअँप च्या माध्यमातून संपर्क साधला आणि सर्व घडलेल प्रकरण सांगितलं. 

ही संपूर्ण घटना ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटल समोर घडली. तरुणाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल नव्हत तो दुचाकी पकडून दुसर्‍या साइडने टाकत होत पण वाहतूक नियमांचे उल्लंघन केल असेल तरी वाहतूक पोलिस त्याला मारहाण करू शकत नाही. परतू या ठिकाणी उभे असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई करत असतात. मात्र ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटल समोर कुठलंही सिग्नल नाही. परंतु आज विजय वडेट्टीवार यांची रॅली ख्रिस्तानंद हॉस्पिटल समोरन काढण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी गर्दी खूप होती. त्य्यमुळे तरुण आपली दुचाकी दुसर्‍या मार्गाने टाकत होत. त्यामुळे तरुणाने वाहतूक नियमाचे उल्लंघन  केल नाही आहे.

तरुणाच्या दुचाकी नंबर प्लेट वर मोबाइल कॅमेरा क्लिक करण्यात आल होत. वाहतूक पोलिसांनी त्याला 500 रु. दंड संगितले होते. लायसेंस दाखव म्हटले टीआर तरुणाने digilocker ओपेन केल पण वाहतूक पोलिसांने लायसेंस  बघितली नाही. इ-चालणं पावती दिली नाही. म्हणजे वाहतूक पोलिसांनी तरुणावर दंडात्मक कारवाई केली नाही. तरुणाला 500 रु. दंड चे एसएमएस प्राप्त झाले नाही. म्हणजे आस की,  वाहतूक पोलिसांनी तरुणाला बिनाकारण मारहाण केली आहे. वाहतूक पोलिसांने लायसेंस का बघितली नाही? 


हे देखील वाचा:

एका दुचाकी स्वार तरुणानाला हॉस्पिटल मध्ये जायचं होत पण गर्दी असल्यामुळे त्याला एका ट्राफिक पोलिसाने त्याला दुचाकी दुसऱ्या साईडला लावयाला सांगितली. तरुणाने आपली दुचाकी दुसर्‍या साइडला लावली आणि त्याठिकाना वरून दुचाकी तो ख्रिस्तानंद हॉस्पिटल कडे वडवू लागला पण त्याला दुसर्‍याच एका ट्राफिक पोलिसाने त्याचाकडे जाऊन त्याला थप्पड मारली इतक्यात जवळील दुसर्‍या ट्राफिक पोलिसाने त्याला थप्पड मारली. एवढेच नाहीतर चक्क त्याच्या दुचाकीची चावी काढली अन तरुण चावीच्या सोधात इकडे -तिकडे तरुण फिरत होता. जवळपास 10 ते 15 मिनटे चावी दिली नाही. तरुणाला हॉस्पिटल मध्ये डब्बा नेऊन द्याच होत. रॅली असल्यामुळे खुप गर्दी होती त्यामुळे तो रॅली बघू लागला. पण ती रॅली ख्रिस्तानंद चौककडे जायला लागली . त्यामुळे तरुण आपली दुचाकी हॉस्पिटल कडे वळवू लागला. परतू त्याच दरम्यान त्याला वाहतूक पोलिसांकडून भर चौकात मारहाण करण्यात आली होती.  

हे देखील वाचा:

ट्रॅफिक पोलिसांना दुचाकीची चावी काढण्याचा हक्क कधीपासून - वाचा काय म्हणतो न्यायालय? 

दुचाकीची चावी काढून घेण्याचा अधिकार पोलिसांना नाही,  तसेच पोलीस दुचाकी चालकाला दंडवसुलीसाठी पोलीस ठाण्यात येण्याची सक्ती करू शकत नाही. :- न्यायालय

ट्रॅफिक पोलिसांना दुचाकी चालकाला मारण्याचा हक्क नाही?

वाहतूक पोलिसांनी सिग्नल तोडणाऱ्या तरुणावरती दंडात्मक कारवाई करावी असे मारू नये अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

नोट: बातमी एक्स्प्रेची टीम कडून बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. बातमी वाचल्या नंतर  जर तरुणाला धमकी किवा बेकायदेशीर चालन फाडल्यास बातमी एक्सप्रेस कडून मोर्चा काढण्यात येईल. 

(वेळ पडल्यास आम्ही बातमी लेखनात महत्वपूर्ण बद्लाव करणार... )

हे देखील वाचा:



टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.