चंद्रपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
Chandrapur, Dt. 13: It has been informed through the district administration that the main official program of flag hoisting on the occasion of the 76th anniversary of Indian independence will be held on 15 August 2023 at 9.05 am in the premises of the district collector's office under the auspices of district guardian minister Sudhir Mungantiwar.