सोर्स: गोसीखुर्द पूर 2023 लाईव्ह कव्हरेज AI
सप्टेंबर २१, २०२३
0
भंडारा (Bhandara Gosikhurd Dam): गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात अधून मधून अनेक ठिकाणी दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द धरणाच्या पाणी साठयात सतत वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट अर्ध्या मिटरणे उघडण्यात आले असून वैनगंगा नदी पात्रात 136612 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.