वडसा: विज पडून 8 शेळया जागीच ठार | Batmi Express

Be
0

wadsa,Wadsa live,Wadsa News,Wadsa Today,Gadchiroli Lighting,Lightning Strike,

वडसा 
- तालुक्यात दुपारी  2 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकळासह झालेल्या पावसात पाटलीन तलाव परीसरात शेळ्या चरत असताना अचानक वीज कोसळल्याने 8 शेळया जागीच ठार झाल्याची घटना बुधवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील चोप येथील पाटलीन तलाव परीसरात घडली. यामुळे नानाजी व दादाजी केळझरकर या सख्या भावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 

प्राप्त माहितीनुसार चोप येथील पाटलीन तलाव परीसरात शेळया नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेल्या होत्या. अचानक मुसळधार पावसास सुरवात झाली. यावेळी शेळयांनी शेजारच्या झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला.

| शेतात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नी जागीच ठार तर एक महिला जखमी

असता अचानक त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने आठ शेळया ठार झाल्या. विनोद नानाजी केळझरकर, बाबुराव सहारे, पिंटू फुलबांधे, आसाराम चौधरी हे 200 मीटर अंतरावर असल्याने कुठलीही जीवितहानी झाली
घटनेची माहिती कळताच चोप येथील तलाठी रोहिणी कांबळे व कोतवाल पर्वते घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->