⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: खर्रा खाऊन गाडी चालवणे जीवावर बेतले! पत्नीचा जागीच मृत्यू, तर मुलगी गंभीर जखमी | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Live,Nagbhid,Nagbhid Accident,Sindewahi,Sindewahi Accident,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Live,Nagbhid,Nagbhid Accident,Sindewahi,Sindewahi Accident,

चंद्रपूर:-
नागभीड तालुक्यातील भुयार येथील लवकेश रेचनकार वय 34 वर्षे, पत्नी मिनाक्षी रेचनकार वय 29 वर्षे, व मुलगी मनस्वी रेचनकार वय 6 वर्षे हे भुयार वरुन सिंदेवाही मार्गे पाथरी चक विरखल येथे राखी सणा निमित्य दुचाकी वाहनाने जात होते. परंतु सिंदेवाही मेंढा माल जवळ लवकेश रेचनकार याला चालु वाहनांवर चक्कर आली. चक्कर येताचं वाहनाचं संतुलन बिघडले आणि तिघेही रस्त्यावर पडलेत. यात पत्नी मिनाक्षी रेचनकार या महीलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी मनस्वी रेचनकार ही गंभीर जखमी झाली आहे. लवकेश रेचनकार व मुलगी मनस्वी रेचनकार ह्यांना ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे उपचारासाठी सिंदेवाही पोलीसांनी दाखल केले. परंतु मुलगी मनस्वी रेचनकार हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ 108 रुग्णवाहिका ने हलविण्यात आले. सदर प्रक लवकेश रेचनकार यांनी गाडी चालवताना खर्रा खाल्ले होते. त्यामुळे त्यांना गाडीवरच चक्कर आली. आणि त्यात गाडीचे नियंत्रण सुटले. व तिघेही जण खाली पडले.


सदर प्रकार सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढा माल या गावाजवळ घडला. घटनेची माहिती लगेच सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे सिंदेवाही पोलीस त्वरित घटनास्थळी जावून पंचनामा केला. आणि जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र मुलगी मनस्वी ची तब्येत गंभीर असल्याने तिला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मुलीसोबत सिंदेवाही चे पोलिस निरीक्षक तुशार चव्हाण यांनी कर्तव्याची जबाबदारी स्वीकारत चंद्रपूरला सोबत गेले आहेत. लवकेश रेचनकार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने सिंदेवाही येथे उपचार सुरु आहे.


Chandrapur: Tragic Accident Claims Life, Leaves Child Injured

In a tragic incident, Lavkesh Rechankar (34 years old) from Bhuyar in Nagbhid taluka, his wife Meenakshi Rechankar (29 years old), and their daughter Manasvi Rechankar (6 years old) were traveling from Bhuyar to Pathari Chak Virkhal for Rakhi Sana on a two-wheeler. Near Sindewahi Mendha Mal, Lavkesh Rechankar felt dizzy while on the moving vehicle, causing them to lose balance and fall on the road. Sadly, Meenakshi Rechankar lost her life in the accident, and Manasvi Rechankar sustained severe injuries.

Lavkesh Rechankar and his daughter Manasvi Rechankar were rushed to Sindewahi Rural Hospital for treatment by the Sindewahi police. Due to the critical condition of Manasvi Rechankar, she was immediately transferred to District General Hospital Chandrapur via a 108 ambulance. It was later revealed that Lavkesh Rechankar was under the influence of alcohol while driving, resulting in the loss of control over the vehicle.

The incident occurred near Mendha Mal village under Sindewahi police station jurisdiction. The Sindewahi police were promptly informed about the incident, and they conducted a panchnama at the scene. The injured were initially admitted to a rural hospital in Sindewahi, and due to the critical condition of Manasvi, she was subsequently shifted to General Hospital Chandrapur. Sindewahi Police Inspector Tushar Chavan accompanied the girl to Chandrapur, taking responsibility for the duty. Lavkesh Rechankar is currently receiving treatment in Sindewahi, and his condition is stable.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.