भंडारा : जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर (Flood ) परिस्थिती अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये SDRF व जिल्हा शोध व बचाव पथक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये शोध व बचाव करण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आवश्यक सर्व निर्देश दिले. (Bhandara Flood 2023)
गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाच्या पाणी साठयात वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट पैकी 7 गेट 3 मिटरणे तर 26 गेट 2.5m मिटरणे उघडण्यात आले असून 16475.48 m³/sec पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. थेट - गोसिखुर्द