Bhandara Flood 2023: भंडारा शहराला 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही; जाणून घ्या काय आहे कारण तर ... | Batmi Express

Bhandara Flood 2023,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Bhandara Batmya,

भंडारा : नगर परिषद द्वारे सुचित करण्यात येते कि दि. 16-09-2023 शनिवार ला वैनगंगा नदीला पुर (Flood ) आल्याने फिल्टर हाऊस इथे पाणी शिरल्याने शहराचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आले असून शहराला 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणी सांभाळून वापरावे व पुर ओसरल्या नंतर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे हि नम्र विनंती. (Bhandara Flood 2023)

गोसीखुर्द  (Bhandara Gosikhurd Damधरणाच्या पाणी साठयात वाढ होत असल्याने धरणाचे 33 गेट पैकी 7 गेट 3 मिटरणे तर 26 गेट 2.5m मिटरणे उघडण्यात आले असून 16475.48 m³/sec पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे.  थेट गोसिखुर्द

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.