महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती - File Pic
Maha Metro Rail Nagpur Recruitment 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे. आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन याविषयीची संपूर्ण माहिती गोळा करू शकता: www.mahametro.org किंवा आपण या बातमी लेखनात मूळ जाहिरात सुद्धा वाचू शकता - मूळ जाहिरात – PDF
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता :
१ . अतिरिक्त महाव्यवस्थापक : शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच २५ वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
२ . संयुक्त महाव्यवस्थापक: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच २० वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
३ . व्यवस्थापक: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच २० वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
४ . सहाय्यक व्यवस्थापक: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच १५ वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
५ . मुख्य नियंत्रक: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच १५ वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
६ . वरिष्ठ विभाग अभियंता: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच १५ वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
७ . कनिष्ठ अभियंता: शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच १२ वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.
वेतनमान –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- to 2,60,000/-
2.संयुक्त महाव्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-
3.व्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-
4.सहाय्यक व्यवस्थापक – 60,000/- to 1,80,000/-
5.मुख्य नियंत्रक – 60,000/- to 1,80,000/-
6.वरिष्ठ विभाग अभियंता – 60,000/- to 1,80,000/-
7.कनिष्ठ अभियंता – 50,000/- to 1,60,000/-
नोकरीचे ठिकाण – नागपूर
● एकूण जागा : २९
● शुल्क : नाही
● वयाची अट : ३० ते ५५ वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- ४४००१०
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ नोव्हेंबर २०२१
● अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org
मूळ जाहिरात – PDF