Astrology: आजचे राशिभविष्य; 07 नोव्हेंबर 2021 - Today's horoscope; Nov 7, 2021 | बातमी एक्सप्रेस

Astrology,राशिभविष्य,Astrology: आजचे राशिभविष्य; 07 नोव्हेंबर 2021 - Today's horoscope; Nov 7, 2021

Astrology,राशिभविष्य,Astrology: आजचे राशिभविष्य;  07 नोव्हेंबर 2021 - Today's horoscope; Nov 7, 2021
Astrology: आजचे राशिभविष्य;  07 नोव्हेंबर 2021

1. मेष :
अडकलेली कामं पूर्ण होतील. नात्यांमध्ये चांगला काळ येईल. स्वत:ची प्रतिमा आणखी चांगली करण्याच्या दिशेने पावलं उचलाल. 

2. वृषभ : कामात व्यग्र असाल. तुमच्याकडे करण्यासारखे खूप आहे. कामात व्यस्त राहाल. आजचा दिवस रोमांचक असेल. 

3. मिथुन : घाईने कोणतंही काम करु नका. पैसे जपून वापरा, वायफळ खर्च होऊ शकतात. नोकरी आणि व्यापारात अडचणी वाढतील. 

4. कर्क : नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी येतील. दैनंदिन कामांमध्येची अडचणींची शक्यता आहे. हट्टाला पेटलात तर मतभेद होण्याची शक्यता आहे. 

5. सिंह : कुटुंबात सुख- शांती असेल. कामाच्या ठिकाणी नवे करार होण्याची शक्यता आहे. सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. तुमचं लक्ष कोणा एका दुसऱ्या गोष्टीवर असेल. 

6. कन्या : व्यवसाय वाढेल. कनिष्ठांकडून मदत मिळेल. काही खास व्यक्तींना भेटण्याचा योग. दैनंदिन कामांतून काही वेळासाठी उसंत मिळेल. 

7. तूळ : नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. दिवस चांगला आहे. प्रगती आणि फायद्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. नशीबाची साथ असेल. 

8. वृश्चिक : बदलीची शक्यता आहे. नवं काही सुरू करण्यावर भर द्या. दिवस आव्हानात्मक असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. समाज आणि कुटुंबात तुमचं महत्त्वं वाढेल. 

9. धनु : पैसे अडकण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवात ठीक असेल. कुटुंबातीलच सदस्य तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. 

10. मकर : विचारपूर्वक निर्णय घेण्याचा फायदा होईल. समाज आणि कुटुंबात महत्त्व मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. 

11. कुंभ : चांगल्या लोकांची सोबत फायग्याची ठरेल. प्रयत्नांनी अडचणींवर तोडगा काढाल. कोणत्यातरी खास निकालाच्या प्रतीक्षेत आहात. 

12. मीन : महाग वत्सूंची खरेदी कराल. आज कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. प्रेम, नात्यांच्या बाबतीत दिवस चांगला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.