भंडारा: मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू आहे. आज रात्रो 8.00 वाजता गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 33 गेट 21 गेट 2.5 मी. ने आणि 12 गेट 2.0 मी. ने उघडलेले असून 15,367 क्युमेक्स (5,42,680 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी 10 वाजता हा विसर्ग 15,026 क्युमेक्स (5,30,638 क्युसेक्स) इतक होत.
Gosikhurd Dam Discharge:
Dt 09-07-2025
--
- 06:00 AM: 12982 Cumecs (4.58 Lakh Cusecs)
- 09:00 AM: 14981 Cumecs (5.29 Lakh Cusecs)
- 12:00 PM: 15127 Cumecs (5.34 Lakh Cusecs)
- 03:00 PM: 15234 Cumecs (5.38 Lakh Cusecs)
- 06:00 PM: 15329 Cumecs (5.41 Lakh Cusecs)
- 07:00 PM: 15348 Cumecs (5.42 Lakh Cusecs)
--
आज सकाळी 9 वाजल्यापासून गोसीखुर्द प्रकल्पातील विसर्ग 15,000 क्युमेक्स वर कायम (maintain) ठेवण्यात येत आहे.
नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे.