भंडारा: आज संध्याकाळी 06.00 वाजता गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam) धरणाचे 33 पैकी 17 गेट 0.5 मीटर ने उघडलेले असून 1974.35 क्युमेक्स (69724 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू होत.
AI IS HERE: CLICK ME
तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.