⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Wadsa Railway Accident: वडसा येथे रेल्वेच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू | BatmiExpress™

Wadsa Railway Accident,Gadchiroli News,wadsa,Gadchiroli Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Wadsa News,Desaiganj,wadsa,Accident

Wadsa Railway Accident,Gadchiroli News,wadsa,Gadchiroli  Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Wadsa News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,Desaiganj,wadsa,Accident,Accident News,Accident News Live,

देसाईगंज ( वडसा )
: चंद्रपूरकडून गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने धडक दिल्याने ( Wadsa Railway Accident ) एका महिलेचा जागीच मृत्यू ( Women died on the spot ) झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास देसाईगंज (वडसा ) रेल्वे स्थानकावर घडली. वृत्त लिहीपर्यंत मृत महिलेची ओळख पटली नव्हती.

प्राप्त माहितीनुसार, सदर पॅसेंजर गाडी चंद्रपूरकडून गोंदियाकडे जाण्यासाठी 4.45 वाजता वडसा रेल्वेस्थानकात येते. यादरम्यान भुयारी पुलाच्या बाजूने शॉर्टकट मार्गाने प्लॅटफार्मकडे येत असताना त्या महिलेला गाडीचा जबर धक्का लागला. त्यात तिचा मृत्यू झाला. तिची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Desaiganj: A woman died on the spot after being hit by a passenger train going from Chandrapur to Gondia. The incident took place at Desaiganj railway station around 5 pm on Tuesday. The identity of the deceased woman was not known till the time of writing.

As per the information received, the said passenger train arrives at wadsa railway station at 4.45 to go from Chandrapur to Gondia. Meanwhile, while approaching the platform by a shortcut from the side of the subway bridge, the woman was hit by the car. She died in it. The work of identifying her is going on by the police.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.