तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वैनगंगा नदीपात्रात प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला - BatmiExpress™

Gondpipari,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Crime News,crime news,Crime,murder,Murdered,

Gondpipari,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Crime News,crime news,Crime,murder,Murdered,

  • बातमी एक्सप्रेस - चंद्रपूर वृत्तसेवा 
गोंडपिपरी:- तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर अज्ञात महिलेचा मृतदेह ( Dead body of woman found in Wainganga river ) आढलून आला. हा धक्कादायक प्रकार आज दि. (29) शुक्रवारी समोर आला. शिवणी (देशपांडे) येथील नदीकाठावर विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अज्ञात महिलेचा मृतदेह प्लास्टिक  ( Dead body of woman found Wrapped in Plastic ) मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली. 

माहितीच्या आधारावर घटनास्थळ गाठून ठाणेदारांनी मृतदेह ताब्यात घेतले. हा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओळख पटवणे शक्य नाही. मृतदेह वैनगंगा नदीपासून ( Wainganga river  ) 50 फूट अंतरावर आहे. आठवडाभर पूरपरिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे. यादृष्टीने पोलीस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये मृतदेह आढळल्याने घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहेत.

Gondpipari:- The dead body of an unidentified woman was found on the bank of Wainganga river in front of the drain at Shivani (Deshpande) in the taluka. This shocking type today. (29) surfaced on Friday.

Thanedar Jeevan Rajguru received secret information from his sources that the body of an unknown woman was wrapped in plastic near an electrical transformer on the river bank of Shivani (Deshpande).

On the basis of information, Thanedar reached the spot and took the body into custody. It is in a decayed state and cannot be identified. The body is located 50 feet from the Wainganga river. Due to the flood situation for a week, there is an accident if the body is washed away. In this regard, the police is investigating and since the body was found in the plastic, there is a high possibility of an accident. The body has been sent for post-mortem and further investigation is being conducted by Thanedar Rajguru.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.