तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वीज पडून 4 महिलांचा जागीच मृत्यू - BatmiExpress™

Warora,Warora News,Chandrapur,Chandrapur Lightning Strike,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,

Warora News,Chandrapur News,Chandrapur,Warora,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Lightning Strike,



  • बातमी एक्सप्रेस - चंद्रपूर वृत्तसेवा 
वरोरा:- वरोरा तालुक्यामध्ये येत असलेल्या वायगाव भोयर येथे आज 4 वाजताच्या सुमारास 4 महीलांवर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.  ( Four Women Died On The Spot Due to lightning strike in Warora )
सविस्तर असे की, आपल्या स्वतःच्या शेतात काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोर धार मुसळधार पावसाने हजेरी लावून पाण्यासह मेघ गर्जना सह वीज गर्जना सह जोरदार हजेरी लावली यात शेतात काम करीत असताना एकाएकी मोसम बदलल्याने घराकडे निघत असताना अचानक महिलांवर विजेचा धक्का बसला असल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला.   ( Four Women Died On The Spot Due to lightning strike in Warora )

यात मृतकाचे हिरावती शालिक झाडे  (वय 45 वर्ष ) राहणार वायगाव भोयर माजी पंचायत समिती वरोरा सदस्य पार्वता रमेश झाडे (वय 60 वर्ष) राहणार वायगाव,  मधुमती सुरेश झाडे (वय 20 वर्ष) राहणार वायगाव, रीना नामदेव गजभे ( वय 20 वर्ष ) राहणार वायगाव भोयर अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर यात दोन महिला दोन मुली याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाले आहे. करिता या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे. याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे पीएसआय प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे.


Warora:- An incident took place at Vaigaon Bhoir in Warora taluka at around 4 o'clock today due to lightning strike on women and they died on the spot.
In detail, while working in our own farm today around four o'clock in the afternoon, there was a heavy downpour in Shet Shiwarat area of ​​Vaigaon. Due to the shock, these women died on the spot. 

In this the deceased's Hirawati Shalik Zade (age 45 years) resides in Vaigaon Bhoyer, former member of Panchayat Samiti Warora, Parvata Ramesh Zade (age 60 years) resides in Vaigaon, Madhumati Suresh Zade (age 20 years) resides in Vaigaon, Reena Namdev Gajbhe (age 20 years) resides in Vaigaon. Four women including Bhoyar died on the spot. Since two women and two girls have died in this, fear has arisen among the farmers and farm laborers in the village as well as in the area. Farmers and farm laborers have demanded that financial assistance should be given to the families of these farmers immediately. When Shegaon Police Station was informed about this, under the guidance of Thanedar Avinash Meshram, PSI Praveen Jadhav, Kishore Pirke, Mahadev Sarode are working for the next Panchnama station.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.