तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: विज पडून एक ठार तर रानडुक्कराच्या हल्यात दूसरा ठार - BatmiExpress™

Chandrapur News,Chandrapur,Mul,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Gondpipari,Chandrapur Lightning Strike,

  • बातमी एक्सप्रेस - चंद्रपूर वृत्तसेवा 
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनेत दोन शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. रानडुक्करांचा हल्यात गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर मुल तालुक्यातील दहेगाव येथिल शेतकऱ्याचा विज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. या दुदैवी घटनांनी जिल्हा हळहळला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथिल शेतकरी अविनाश भगवान निखाडे (वय 48) हे नेहमी प्रमाणे आज शेताकडे निघाले होते. मात्र मार्गात रानडुकरांचा कळपाने अविनाश यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

मुल तालुक्यातील दहेगाव येथिल शेतकरी विलास रामुजी आलाम यांच्या शेतात धान रोवणी सूरू होती. धान रोवणी सूरू असतांना अचानक विज कोसळली. यात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. कुटूंबातील कर्ता पुरूष हरविल्याने कुटूंब पोरके झाले आहे. या दोन घटनेने जिल्हा हळहळला आहे.

Chandrapur:- Two farmers have tragically died in two separate incidents in Chandrapur district. A farmer from Gondpipari taluka died in the attack of wild boars, while a farmer from Dahegaon in Mul taluka died due to lightning. These unfortunate incidents have shocked the district.

Avinash Bhagwan Nikhade (age 48), a farmer from Phurdi Heti in Gondpipari taluka, was heading to the farm as usual today. But on the way, a herd of wild boars hit Avinash. He was seriously injured. He was shifted to a rural hospital for treatment. But he died on the way. This incident has spread mourning in the village.
Paddy planting was underway in the field of Vilas Ramuji Alam, a farmer from Dahegaon in Mul taluka. When paddy planting was started, lightning struck suddenly. He died on the spot. Due to the loss of the breadwinner in the family, the family has become poor. These two incidents have shocked the district.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.