'

Gadchiroli Covid Cases: गडचिरोलीत आज 1 नवीन कोरोना बाधित तर 16 जण कोरोनामुक्त - Batmi Express

0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Corona,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona New Cases,Gadchiroli Corona Updates,
गडचिरोली आज 1 नवीन कोरोना बाधित तर 16 जण कोरोनामुक्त

गडचिरोली ( Gadchiroli Covid Cases ) : आज गडचिरोली जिल्हयात 519 कोरोना तपासण्यांपैकी 1 नवीन कोरोना बाधित आढळले असून 16 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37363 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36519 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 73 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 771 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.20 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 

हे देखील वाचा:

आरमोरी | सुगंधित तंबाखू विरोधात धडक कारवाई: आरमोरी पोलिसांची धडक कारवाई


आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 00, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 00, भामगरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलेचरा तालुक्यातील 00, सिरोंचा तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 00, वडसा तालुक्यातील 00 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 16 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 07, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी तालुक्यातील 03, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील 01, सिंरोचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील 01, वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×