एकतर्फी प्रेमातून तरुणीची दगडाने ठेचून तर चाकूने भोकसून हत्या, इतकंच नाही तर स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न - Batmi Express

Be
0

Yavatmal,Yavatmal News,Crime in Yavtmal,Crime Yavtmal,Yavtmal Crime,crime news,crime,

यवतमाळ (Yavatmal Crime
: एकतर्फी प्रेम कधी कोणत्या टोकाला जाईल याचा खरंच नेम नाही. कारण अशाच एकतर्फी प्रेमाची हद्द पार करत हत्या केल्याची खबळजनक घटना यवतमाळ येथील लोहारा येथे घडली आहे. शुभम बकाल असे हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर त्याने आपल्या प्रेमापोटी त्या मुलीची हत्या केली आहे. तर, रागाच्या भरात ही हत्या त्याने अतिशय क्रूर पद्धतीने केलेली आहे. ही घटना यवतमाळ येथील एमआयडीसी परिसरात घडली आहे.

आरोपीने क्रूरतेने तरुणीला आधी दगडाने ठेचून काढले. तरी त्याचा राग शांत झाला नाही तर, त्याने तिला चाकूने भोसकून तिची हत्या केली आहे. त्यानंतर, त्या तरुणाने स्वतः च्या शरीरावर तीक्ष्ण हत्याराने वार करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. तरी, तरुणावर जिल्हा सामान्य रग्णालयात उपचार सुरू आहे. शुभम बकाल असे जखमी युवकाचे नाव आहे. लोहारा पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->