तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Tiger Attack: मुल तालुक्यातील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Mul,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Tiger Attack,Mul News,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Mul,Chandrapur Live,Mul News,Chandrapur News IN Marathi,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,
चंद्रपूर:- बुधवारी रात्री च्या सुमारास 52 वर्षीय भोजराज मेश्राम यांना वाघाने ठार केले. गुरुवारच्या रात्री दुर्गापूर नेरी येथे राहणारा 16 वर्षीय मुलगा राज भडके याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली असून मृतदेह आज सापडला. ( Chandrapur Tiger Attack

Read Also:

Chandrapur Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

या दोन्हीही घटना ताजी असताना आज मुल तालुक्यातील कोसंबी येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. मृतक महिला कोसंबी येथील ग्यानीबाई वासुदेव मोहूर्ले वय अंदाजे 60 वर्षे असे आहे.

Read Also:

सविस्तर वृत्त असे की, ग्यानीबाई मोहूर्ले स्वतःच्या मालकीच्या शेतात शेतीचे काम करीत असताना वाघाने महिलेवर हल्ला करीत ठार केले असून सदर घटना अंदाजे 4.30 वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुशांतसिंह राजपूत, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.