Chandrapur Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार… | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Mul Accident,Mul,Chandrapur Accident,Mul News,Chandrapur Live,Accident,

Chandrapur News,Chandrapur,Mul Accident,Chandrapur Accident,Accident,Mul,Chandrapur Live,Mul News,
चंद्रपूर ( Chandrapur Accident:- चंद्रपूर-मुल महामार्गावरील लोहारा गावाजवळील लोहारा सावजी धाब्याजवळ अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने अज्ञात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

बजाज पल्सर MH 26 BV 2155 या दुचाकीने प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वृत्त लिहेपर्यंत अज्ञात युवकाच नाव कळू शकलेल नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.