Chandrapur Accident : ट्रक - टू व्हीलर च्या धडकेत तीन युवक जागीच ठार… | Batmi Express

ट्रक - टू व्हीलर च्या धडकेत तीन युवक जागीच ठार,Chandrapur News,Chandrapur,Pombhurna,Sawali,Chandrapur Accident,Chandrapur Live,Sawali Accident,

Chandrapur News,Chandrapur,Sawali Accident,Pombhurna,Chandrapur Accident,Sawali,Chandrapur Live,

Chandrapur Accident | ट्रक दुचाकीचा समोरासमोर धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना सिंदेवाही-मूल मार्गावरील मातोश्री राईस मिल मुरमाडी येथे घडलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की दुचाकी MH34 AZ 5350 या गाडी द्वारे राकेश रामदास मेश्राम वय 16 वर्ष राहणार सिंदेवाही,विवेक राजेंद्र नाहणे वय11 वर्ष राहणार मोटेगाव तालुका चिमूर, रोशन विठ्ठल मेश्राम वय 25 वर्ष राहणार कचेपार तालुका सिंदेवाही हे सरडपार वरून सिंदेवाही कडे असताना ट्रक क्रमांक MH34 AB 97 81 हा मूल कडे जात असताना मातोश्री राईस मिल मुरमाडी जवळ समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडलेली आहे. यामध्ये एकाला सामान्य रुग्णालय मध्ये भरती करण्यात आलेले आहे. सदर घटना स्थळावरून ट्रकचालक फरार झालेला असून पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.