Chandrapur Covid Cases: जिल्ह्यात गत 24 तासात 739 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 206 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यू संख्या शून्य आहे. ( Chandrapur Covid Cases Today )
हे देखील वाचा:
|आत्महत्या | भंडारा हादरलं ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
Chandrapur Covid Cases: आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 64, चंद्रपूर 17, बल्लारपूर 15, भद्रावती 10, ब्रह्मपुरी 10, सिंदेवाही 1, मुल 1, सावली 5, गोंडपिपरी 1, राजुरा 8, चिमूर 8, वरोरा 60,कोरपना 4 तर जिवती येथे 2 रुग्ण आढळून आले असून नागभीड, पोंभूर्णा व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.