सीमा रस्ते संघटना पुणे (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BRO GREF Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्हेईकल मेकॅनिक, मल्टी स्किल्ड वर्कर पेंटर, मल्टी स्किल्ड वर्कर (वेटर), ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (ओजी) या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.
● पदाचे नाव :
- मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर)
- मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)
- व्हेईकल मेकॅनिक
- ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट
● शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
(ads1)
● शारीरिक पात्रता :
विभाग - पश्चिम हिमालयी प्रदेश, उंची (सेमी) - 158, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 47.5
विभाग - पूर्वी हिमालयी प्रदेश, उंची (सेमी) - 152, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 47.5
विभाग - पश्चिम प्लेन क्षेत्र, उंची (सेमी) - 162.5, छाती (सेमी) - 76 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 50
विभाग - पूर्व क्षेत्र, उंची (सेमी) - 157, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 50
विभाग - मध्य क्षेत्र, उंची (सेमी) - 157, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 50
विभाग - दक्षिणी क्षेत्र, उंची (सेमी) - 157, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 50
विभाग - गोरखास (भारतीय), उंची (सेमी) - 152, छाती (सेमी) - 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) - 47.5
● एकूण जागा : 354
● वयाची अट :
17 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे
● शुल्क : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022
● अधिकृत वेबसाईट : http://www.bro.gov.in/
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bro.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.