बाळापूर ( नागभीड ) : विद्याभूषण हायस्कूल बाळापूर येथे सिकलसेल आजार मार्गदर्शन - Batmi Express

Be
0

विद्याभूषण हायस्कूल बाळापूर,Nagbhid,Chandrapur News,Chandrapur,Nagbhid News,Chandrapur Live,health,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live

  • वृत्त लेखक - सचिन मोहुर्ले ( बाळापूर  )
बाळापूर ( नागभीड ) :सर्वोदय युवा विकास संस्था चिमुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 13/12/21 रोजी सोमवार ला 11 डी. ते 17 डी. 2021 सिकलसेल जनजागृती सप्ताह दिवस प्रा. आ. केंद्र बाळापूर अंतर्गत विद्याभूषन हायस्कूल बाळापूर येथे वर्ग 5 ते वर्ग 10 पर्यंत विद्यार्थी - विद्यर्थिनी तसेच शिक्षक वृंद यांना एकत्रित ठिकाणी सर्वांना सिकलसेल आजार बद्दल माहिती देण्यात आले,  माहिती देताना सिकल सेल आजार हा अनुवांशिक प्रक्रियेत होणारा आजार आहे यात  लाल रक्तच्या पेशीन मध्ये होणारा आजार आहे, योग्य वक्तीच्या शरीरातील लाल रक्त पेशीचा आकार गोल असतो.

 (ads1)

Read Also: सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सप्ताहास सुरुवात

 पण सिकलसेल आजार मध्ये या पेशींनचा आकार ऑक्सीजण मिडला नाही तर विड्यासारखा दिसणाऱ्या ( लाल रक्त )पेशींचा आजार म्हणजेच सिकलसेल आजार असे म्हणतात. यात AS व SS असे दोन प्याटर्न असतात,  तर यात हातापाय सुजणे, असह्य वेदना, मानसिक त्रास इ. लक्षणे दिसून येतात,  तर या आजाराची निदान प्रा. आ. केंद्रामध्ये रक्ताची तपासणी करून करता येते,  सोलुबिलिटी चाचणी तर दुसरी इलेकट्रोफोरेंसिस :- AS,  SS,  तर पीडित व्क्तीनी डॉ. च्या सल्ला घेऊनच औषधी उपचार करणे गरजे चे,  फॉलीक असिड च्या गोळ्या नियमित घेणे इ. तसेच सिकलसेल पीडित वक्तीना 1000 रु महिना शासना कडून दिल्या जाते इ. दि माहित प्रा. आ. केंद्र बाळापूर सिकल सेल स्वयंसेवक सचिन मोहुर्ले यांनी केले. 

 (ads1)

Read Also: हत्तीचा कळप ब्रम्हपुरी सीमेवर दाखल

सिकल सेल आजारची माहिती देताना प्राध्यापक व  शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी - विद्यार्थीनि  यांनी खूप मोलाचा सहकार्य दिले,  व अश्या प्रकारे सिकल सेल सप्ताह निमित्त सिकल सेल आजारा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->