Maharashtra Police Recruitment: महाराष्ट्रात डिसेंबर 2021 पर्यंत 5200 पोलिसांची भरती | बातमी एक्सप्रेस

Maharashtra Police Recruitment,Maharashtra Police Recruitment 2021, Latest Maharashtra Police Recruitment,Maharashtra Police Recruitment Latest News

Maharashtra Police Recruitment,Maharashtra Police Recruitment 2021, Latest Maharashtra Police Recruitment,Maharashtra Police Recruitment Latest News
Maharashtra Police Recruitment 2021

Maharashtra Police Recruitment:
महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी 5 हजार 200 जागांची भरती 31 डिसेंबर 2021 पूर्वीच करण्यात येईल. (Maharashtra Police Recruitment) त्यानंतर उर्वरित सात हजार पदे भरली जाणार, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा:  MSRTC Bharti 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागात 105 पदांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.