![]() |
MSRTC Bharti 2021: 105 पदांची भरती |
MSRTC Bharti 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ठाणे विभाग येथे अॅप्रेंटीस, अभियांत्रिकी पदवीधर पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.
● पदे, शैक्षणिक पात्रता :
- अॅप्रेंटीस - दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण
- अभियांत्रिकी पदवीधर - दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची पदवी
● एकूण जागा :105
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची अंतिम तारीख : 10 जुलै 2021
● अधिकृत वेबसाईट : www.msrtc.gov.in