Gosikhurd Flood 2026 | गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Be
0

 Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live 2025 ,Gosikhurd Flood Live,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam)  धरणामधुन आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरिता धरणातून 483 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. आज दिनांक 03/07/2026 रोजी रात्री 08:00 वाजता वाढवून 1,343 क्युमेक्स करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा येवा (Inflow) पाहता या विसर्गात टप्प्या-टप्प्याने आणखी वाढ करण्यात येणार  असल्याची माहिती बातमी एक्सप्रेसला धरण प्रशासन कडून देण्यात आली आहे. 

तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी

सूचना : आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. 

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->