HSC & SSC Result 2026: 10 वी, 12 वी चा निकाल या महिन्यात जाहीर होणार | Batmi Express

maharashtra board result 2026,ssc result 2026 maharashtra,hsc result 2026 maharashtra,maharashtra board 10th result date,maharashtra board 12th result

maharashtra board result 2026,ssc result 2026 maharashtra,hsc result 2026 maharashtra,maharashtra board 10th result date,maharashtra board 12th result date,msbshse result 2026,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) SSC व HSC निकाल २०२६ मे महिन्यात जाहीर केला जाण्याची अपेक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. (maharashtra board result 2026

निकालाची लिंक मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, या पेजवरही आम्ही महाराष्ट्र बोर्ड परीक्षा निकाल २०२६ ची थेट लिंक उपलब्ध करून देणार आहोत. विद्यार्थी आवश्यक तपशील भरून लॉगिन करून आपला निकाल पाहू शकतात.

ऑनलाईन जाहीर होणारा HSC निकाल तात्पुरता (प्रोव्हिजनल) असतो. विद्यार्थ्यांनी मूळ गुणपत्रिका आपल्या शाळेतून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र SSC (maharashtra board 10th result date) व HSC निकाल विविध पद्धतींनी पाहता येतो. या लेखात निकाल पाहण्याच्या विविध पद्धतींची माहिती दिली आहे.

MSBSHSE १०वी १२वी निकाल २०२६: ऑनलाइन व ऑफलाइन पद्धती

महाराष्ट्र बोर्ड आपले निकाल MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही, त्यांनी चिंता करू नये. १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अनेक ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय उपलब्ध आहेत.

निकाल पाहण्याच्या पद्धती:

  • अधिकृत वेबसाइट (Online Official Portal)
  • Exam Helper _ Be Media
  • थर्ड पार्टी वेबसाइट
  • SMS
  • DigiLocker
  • Google सर्च इंजिन

महाराष्ट्र HSC, SSC निकाल २०२६ कसा पाहावा?

महाराष्ट्र HSC व SSC परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी खालील पद्धतीने निकाल पाहू शकतात:

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. ‘Maharashtra Result 2026 for HSC & SSC’ या लिंकवर क्लिक करा
  3. स्क्रीनवर नवीन विंडो उघडेल
  4. रोल नंबर व आईचे नाव (Admit Card प्रमाणे) योग्य ठिकाणी भरा
  5. तपशील पडताळून ‘Submit’ बटणावर क्लिक करा
  6. निकाल स्क्रीनवर दिसेल
  7. निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.