Gosikhurd Flood | गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले; धरणातून विसर्गात पुनः वाढ | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live 2025,Gosikhurd Flood Live,Bhandara Gosikhurd Dam

    Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live 2025,Gosikhurd Flood Live,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,


भंडारा: आज सकाळी  8.00 वाजता गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam धरणाचे 33 पैकी 19 गेट 0.5 मीटर ने उघडलेले असून 2290 क्युमेक्स (80,882 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहेवडसा, आष्टी आणि चिचडोह बॅरेज केंद्रांवरील नोंदीनुसार, वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.


तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.


नोट : बातमी लेखनात बदल चालूच राहणार - वाचकांनी AI चा वापर सुद्धा करांव. : क्लिक मी

सूचना : सध्या गोसीखुर्द चे 19दरवाजे उघडले असल्याची माहिती आली.  आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७


बातमी एक्सप्रेस अलर्ट : नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:

गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन बातमी एक्सप्रेस टीम सर्व जिल्ह्यातील वाचकान करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.