तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Maharashtra Board 10th Result 2024 Date : विद्यार्थ्यांनो, अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या एका क्लिक वर | Batmi Express

SSC 2024 Exam Result,Education News,Maharashtra SSC 10th Result 2024,Education,SSC 2024 Exam,10वीचा 2024 निकाल,SSC 2024,SSC 2024 Result,SSC 2024 Exam

SSC 2024 Exam Result,Education News,Maharashtra SSC 10th Result 2024,Education,SSC 2024 Exam,10वीचा 2024 निकाल,SSC 2024,SSC 2024 Result,SSC 2024 Exam News,

Maharashtra SSC 10th Result 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10वीचा निकाल किंवा SSC परीक्षेचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल जाहीर होणार आहे. 21 मे ला महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीचा निकाल जाहीर झाल.  त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं रिझल्टचं टेन्शन वाढलं आहे. महाराष्ट्र एसएससीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. पण निकालाच्या तारखांबाबत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येतेय. बोर्डाकडून 12वी निकाल सोबतच 10 वीच्या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली होती. मात्र हा 10वीचा निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 21 मे दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. राज्याचा एकूण निकाल 93.37 टक्के लागला आहे. कोकण बोर्डाचा सर्वाधिक निकाल 97.71 टक्के लागला आहे. मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (91.15 टक्के) लागला आहे तर पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.44 टक्के इतकी आहे. नागपूर विभागाचा निकाल  (92.12 टक्के) लागला आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे 21 मे आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट समोर आले आहे. मेच्या चाैथ्या आठवड्यात निकाल लागणार आहे. हेच नाही तर निकालाची तारीखही पुढे आलीये. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी हिंट/संकेत दिला आहे.

1 मार्च ते 26 मार्च 2024 दरम्यान 10वीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. या परीक्षेचा निकाल कधी लागणार (10th SSC Result 2024) याची प्रतीक्षा आहेच. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे. Exam Helper आणि बातमी एक्सप्रेस च्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येणार आहे.


Maharashtra SSC 10th Result 2024: तारीख आणि वेळ

महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 10वीचा 2024 निकाल निकाल मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 10वीचा निकाल सहसा सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केले जातात, त्यानंतर दुपारी 1 वाजता विविध अधिकृत वेबसाइटवर लिंक दिली जाते.

बातमी एक्सप्रेस वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला बातमी एक्सप्रेस च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला डाव्या साईडला मेनू बॉक्स मध्ये : SSC रिजल्ट चेकर वर क्लिक करा.
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Exam Helper वर थेट बघता येईल 10वीचा निकाल

  1. सुरुवातीला Exam Helper च्या  वेबसाइट ला ओपन करा. 
  2. यानंतर तुम्हाला वरील मेनू बॉक्स मध्ये : SSC चेकर वर क्लिक करा. ( कुठलाही सर्वर निवडा )
  3. यात तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकायचा आहे.
  4. यांनतर आईचं नाव लिहायचं आहे.
  5. यानंतर तुम्हाला तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  6. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  7. यांनतर तुम्हाला तुमचा निकाल थेट वेगवान पद्धतीनं बघता येणार आहे.
  8. यानंतर हा निकाल तुम्हाला सेव्हही आणि प्रिंट पण करता येणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 202410वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

Maharashtra SSC 10th Result 2024 - 10वीचा निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट:

  • mahahsscboard.in
  • msbshse.co.in
  • exam helper ssc result
  • mh-ssc.ac.in
  • mahresult.nic.in

Maharashtra SSC 10th Result 202410वीचा निकाल कसा तपासायचा:

  • mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल
  • भविष्यातील वापरासाठी परिणाम पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.