Bramhapuri Accident: ब्रम्हपुरी-खरबी रस्त्यावर अपघात; एकाचा जागीच मृत्यू | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Accident,Bramhapuri Today,Chandrapur Accident,Bramhapuri,Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri Accident,Bramhapuri Today,Chandrapur Accident,Bramhapuri,Accident,Bramhapuri Live,Bramhapuri News,
Photo use only news related

ब्रम्हपुरी :
दुचाकीने वाहन चालकाने सायकल ला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला असून सायकल चालक जखमी झाला आहे. ही घटना ब्रम्हपुरी-खरबी रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी चालक राजू देवचंद रामटेके (वय 45, रा. कोरधा) याचा जागीच मृत्यू झाला. सायकलस्वार मधुकर मुकुंद डांगे (४८) जखमी झाल. 

पाणीपुरी विकल्यानंतर मधुकर डांगे हे दुचाकीवरून नागभीड-ब्रह्मपुरी मार्गे खेल मक्ता येथे जात होते. दरम्यान, उराडे राईस मिल जवळून राजू देवचंद गावाकडे जात असताना रामटेके यांना मागून भरधाव येणाऱ्या दुचाकीने (एमएच 34 बीटी 3358) धडक दिली. या अपघातात रामटेके यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली पडले. यात त्यांचा मृत्यू झाला, तर सायकलस्वार डांगे हाही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

लोकांमध्ये शोकाचे वातावरण असून त्यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. या अपघातात दुचाकी चालकास आपला जीव गमवावा लागल्याची दु:खद बातमी असून, त्याच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे.


टीप : वरील बातमी सोसिअल मीडिया वरून प्राप्त झाली आहे. त्या वृतांत अनेक चुका होत्या .  उदा: सायकल चालक मृत्यू पावले तर एका वाक्यात दुचाकी चालक मृत्यू पावले असल्याची माहिती दिली आहे.

वरील बातमी च सखोल सर्वे करून बातमी एक्सप्रेस टीम पुन्हा बातमी अपडेट करेल. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.