गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली
: अहिंसेचे पुजारी जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जींनी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांच्या जयंतनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आम.डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महसचिव डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी,  अनु.जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने,  काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, हरबजी मोरे, सुरेश भांडेकर, सदाशिव कोडापे, देवेंद्र ब्राम्हणवाडे, राजू ठाकरे, धिवरू मेश्राम,  नीकेश कामीडवार, टया खान, धनराज भोपये, दर्शना भोपये, संजय गावडे, दत्तात्रय करणंगामी, पंकज खोबे, जावेद खान सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.