किरमिटीचा राजा: किरमिटी येथे चंद्रयान ३ गणेशोत्सवाच्या माध्यमातून साजरा | Batmi Express

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,

Nagbhid,Nagbhid Live,Nagbhid News,Nagbhid Today,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,
किरमिटीचा राजा

नागभिड
: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील किरमिटी गावामध्ये सार्वजनिक युवा मित्र गणेशोत्सव मंडळ किरमिटीच्या वतीने दरवर्षी नाविन्यपर्ण उपक्रम राबविले जातात. (किरमिटीचा राजा)

त्यामधूनच यावर्षी गणपतीच्या स्वरुपात चंद्रयान ३ गणेशोत्सवाच्या माध्यमातून साजरा करण्यात आले या मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मेश्राम, सचिव राजकुमार दडमल. संकल्पना - सुरज चौधरी सदस्य ग्राम पंचायत किरमिटी यानी दिली. या उपक्रमाचे मोठ्या सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.