Tiger Attack: तो पुन्हा आला... वाघाच्या हल्ल्यात गुराखी जागीच ठार | Batmi Express

Be
0

Mul,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Tiger Attack,Chandrapur Live,Chandrapur Today,

मूल
: गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे (Bandu Bhendare ) वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे. (Cowherd killed in tiger attack)


मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले, यावेळी बडु विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->