गडचिरोली : आदिवासी समाजातील विविध मागण्यांना घेऊन आज गडचिरोली येते आदिवासी समाज संघटनाच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आले.
या मोर्चात सहभागी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, क्रांती केरामी, सैनुजी गोटा, प्रभाकर तुलावी, दिलीप घोडाम, पंकज खोबे सह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव.