चंद्रपुर: ब्रम्हपुरीत मुसळधार पाऊस | Batmi Express

Bramhapuri,Bramhapuri Rain,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur News,

Bramhapuri,Bramhapuri Rain,Bramhapuri Live,Bramhapuri Today,Chandrapur,Chandrapur News,

ब्रम्हपुरी (दी:22-09-2023) 
: ब्रम्हपुरीत आज मुसळधार पाऊस झाला. ब्रह्मपुरीत सकाळी ९ वाजे पासून काही वेळ रिम -झिम पाऊस पडायला सुरवात झाली. पण १२ वाजे पासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊसामुळे ब्रम्हपुरी शहर पाणीमय होताना दिसू लागलं.  (Heavy rain in Bramhapuri)

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.