चंद्रपूर : गुरुवारी चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. चंद्रपुरात पहाटे तब्बल तीन तास पाऊस झाला. पुन्हा एकदा ढगफुटीमुळे चंद्रपूर शहर पाण्याखाली गेल्याचे चित्र शहरात सर्वत्र पहायला मिळाले. सखल भागातील अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी वाहून गेल्याने नागरिकांना पलायन करावे लागले. पावसामुळे अनेक प्रमुख रस्तेही जाम झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
|चंद्रपुर: ब्रम्हपुरीत मुसळधार पाऊस|
Chandrapur: Heavy Rainfall & Traffic Disruptions
On Thursday, Chandrapur district, including Chandrapur city, experienced heavy rainfall lasting for three hours in the morning. The rain resulted, portraying a familiar image of Chandrapur city submerged due to a cloud burst. Many residents had to evacuate as houses in low-lying areas were inundated with knee-deep water. Additionally, the heavy downpour led to significant road blockages, causing disruptions in traffic flow throughout the city.