चंद्रपूर: ईरई धरणाचे दरवाजे उघडले; विसर्गात वाढ | Batmi Express

Be
0

 Irai Dam News,Chandrapur News,Chandrapur,Irai Dam Flood 2023,

चंद्रपूर:- ईरई धरणाचे गेट काल पासून सुरू झाल्याची माहिती ईरई धरण प्रशासनाने दिली आहे.  दिनांक : 22/09/2023 गेट नंबर 1 आणि 7 ओपेन 0.225 मीटरने उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 11 वाजता धरणाचे 1,4 आणि 7 नंबरचे दरवाजे 0.7 मिटरणे तर 2,3,5 आणि 6 नंबरचे दरवाजे 0.50 मिटरणे उघडण्यात आल आहेत. धरणातून एकूण 306.059 /sec विसर्ग सुरू करण्यात आल आहे.

दी: : 21/09/2023 ल धरणातून विसर्ग 36.38m3/sec इतका होता पण आज विसर्गात वाढ करण्यात आली आहे.

Erai dam level at 14:00 hrs Level = 207.400 Mtr Gross Storage =168.257 Live Storage =148.502 Gross Percentage =97.736 Live percentage =97.44 Gate No.1,4 & 7 are opened by 0.75 mtrs and Gate No 2,3,5 &6 are opened by 0.50 mtr. Total discharge is 306.059 m3/sec

Date = 22/09/2023 Erai dam level at 08:25 hrs Level = 207.475 Mtr Gross Storage =171.175 Live Storage =152.399 Gross Percentage =99.431 Live percentage =99.357 Gate No.1, 4 and 7 are open by 0.5 mtrs.
Now Gate No 3 & 5 opened by 0.5 mtr. Discharge is 179.635 m3/sec

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->