तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गोंदिया: पुजारीटोला धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु, 13 दरवाजे उघडले | Batmi Express

Pujaritola Dam,Pujaritola Dam News,Pujaritola Dam Live,Pujaritola Dam Flood 2023,Gondia,Gondia Live,gondia news,Gondia Flood,

Pujaritola Dam,Pujaritola Dam News,Pujaritola Dam Live,Pujaritola Dam Flood 2023,Gondia,Gondia Live,gondia news,Gondia Flood,

गोंदिया
: पुजारीटोला धरणाचे  (Pujaritola Dam) 13 गेट उघडण्यात आले असून 279.500  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोंदियातिल पुजारीटोला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुजारीटोला धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुजारीटोला धरणाचे 13 गेट उघडण्यात आले असून 279.500 क्युसेक विसर्ग सुरू आहे. (Pujaritola Dam Flood 2023)

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  देण्यात आलं आहे.  नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.