तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: पूरग्रस्त राजोली गावाचे पुनर्वसन करा - आमदार डॉ. देवराव होळी यांची मागणी | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli  Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Floods 2023,

  • राजोली पोटेगाव परिसरातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी
  • तातडीनं आर्थिक मदत करून पुढील ३ महिन्यांचे अन्नधान्य, सिलेंडर मोफत पुरवठा करण्याची केली सूचना 

गडचिरोली : संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली तालुक्यातील राजोली पोटेगाव हे गाव पूर्णतः पाण्याखाली येऊन लोकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे तातडीने या गावाचे पुनर्वसन करून लोकांना तातडीनं आर्थिक मदत करावी व पुढील किमान ३ महिने पुरेल एवढा अन्नधान्य, सिलेंडर पुरवठा करून तातडीने सहायत्ता करावी अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना सोबत घेवून गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली व वस्तुस्थितीशी त्यांना अवगत केले. गावाला तातडीने आर्थिक मदत करून अन्नधान्याचा पुरवठा व सिलेंडर मोफत पुरवठा तातडीने करण्याबाबत असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सदर प्रश्न आपण विधानसभेत उचलणार असून गावच्या लोकांना सर्वतोपरी मदत मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.