बुलढाणा:- समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना (A terrible accident occurred on the Samriddhi highway) समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर (On Samriddhi Highway near Buldhana) विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी (नागपूर ) लक्झरी बसचा (MH २९ BE १८१९) भीषण अपघात झाला आहे. (Vidarbha Travels private luxury bus has met with a terrible accident) चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. (As the driver fell asleep, the bus hit the dewire directly) या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर ७ प्रवासी जखमी असून उपचार सुरू आहेत. (Preliminary information is that 26 passengers died in this accident. 7 passengers are injured and undergoing treatment)
Nagpur Travels Terrible Accident: समृद्धी महामार्गावर नागपूर बस पेटली ; २६ प्रवाशांचा मृत्यू ,७ प्रवासी जखमी | Batmi Express
बुलढाणा:- समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना (A terrible accident occurred on the Samriddhi highway) समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर (On Samriddhi Highway near Buldhana) विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी (नागपूर ) लक्झरी बसचा (MH २९ BE १८१९) भीषण अपघात झाला आहे. (Vidarbha Travels private luxury bus has met with a terrible accident) चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. (As the driver fell asleep, the bus hit the dewire directly) या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर ७ प्रवासी जखमी असून उपचार सुरू आहेत. (Preliminary information is that 26 passengers died in this accident. 7 passengers are injured and undergoing treatment)
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.