तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

भंडारा: गोसीखुर्द धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु, 19 दरवाजे उघडले | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Gosikhurd News,Bhandar

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Gosikhurd News,Bhandara News,

 सोर्सबातमी एक्सप्रेस AI 

भंडारा: गोसीखुर्द धरणाचे  (Gosikhurd Dam) 33 पैकी 19 गेट 0.50 मी. उघडण्यात आले असून 2,237 क्युमेक्स (78,984 क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 19 गेट 0.50 मी. गेट उघडण्यात आले असून 2,237 क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. (Gosikhurd Dam Flood 2023)

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  देण्यात आलं आहे.  नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.